कॉस्मि ऍडव्होकसी
"कॉस्मि ऍडव्होकसी” हि सर्वसमावेशक लिहिण्याच्या पद्धतीतील मुळाक्षरे, हस्ताक्षर आणि स्वाक्षरी काढण्याच्या पद्धतीतील उपाययोजना शिकवणारे ग्राफॉलॉजी हा पाया धरून शिकवणारे तज्ज्ञ आहेत. कॉस्मि ऍडव्होकसी व्यक्तीची उत्पादनक्षमता वाढविण्याचे उपाय देणारी शक्ती आहे.
कॉस्मि ऍडव्होकसी आत्ताच्या घडीला आयुष्यातील आरोग्य-संपत्ती संबंध सुधारण्यासाठी उपाय सुचवणारी आहे.मानसिक तणाव कमी करणारी, इच्छाशक्ती आणि परिस्थितीतील व संबंधातील बदलांचे सुसूत्र अनुकरण करण्यास उद्युक्त करणारी आहे जेणेकरून आनंदाची सवय होईल आयुष्यातील प्रत्येक यश आणि कर्तृत्वाचा क्षण आनंदाने उपभोगता येईल.